📅 महाराष्ट्र शासकीय योजना व डिजिटल माहिती पोर्टल

आपले सरकार

आपली माहिती व शासकीय योजना

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हफ्ता कसा पाहणार

नमस्कार मित्रांनो,

शेतकरी बांधवांनसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना पहिला हफ्ता जो आहे तो दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी मिळालेला आहे.

काही शेतकरी बांधवांना हफ्ता मिळाला,काहीना मिळाला नाही, तर तुम्हांला पाहिला हफ्ता मिळाला आहे की नाही ,हे आता तुम्ही हे चेक करु शकता.

त्याचा स्टेटस पाहू शकता.त्यासाठी नविन वेबसाइट जी आहे ती नमो शेतकरी महा सन्मान निधी ची काढण्यात आली आहे. तर त्याविषयी ची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्हांला या वेबसाईटवर यायच आहे. नविन वेबसाइट आहे, https://nsmny.mahait.org/ या वेबसाईट लिंक वर क्लिक करा . ईथ आल्या नंतर आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,महाराष्ट्र राज्यातील अन्न दाताच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आहे ,यासाठीच ही वेबसाइट बनवण्यात आली आहे. या वेबसाइट वर्ती तुम्हांला दोन पर्याय दिस

दिसतील ,जसे की एक आहे लॉगिण आणि दुसरे आहे बेनेफीसरी स्टेटस 

तर ईथे शेतकरी बांधवांनसाठी दुसरा पर्याय जो आहे बेनेफीसरी स्टेटस हा महत्त्वाचा आहे, तर या बेनेफीसरी स्टेटस वर तुम्हाला क्लिक कराच आहे.

ज्या मध्ये तुम्हांला कळेल की तुम्हांला नमो शेतकरी योजने अंतर्गत पाहिला हप्ता मिळाला आहे किंवा नाही.

येथे आपण मोबाइल क्र द्वारे स्टेटस पाहू या.



👆 आता इथ आल्यानंतर तुम्हांला स्टेटस पाहण्या करता दोन पर्याय दिसतील . एक तर मोबाइल क्र टाकुन स्टेटस पाहू शकता किंवा रजिस्टर नंबर वापरून देखील आपला स्टेटस पाहू शकता.



तर इथे मी मोबाइल नं द्वारे स्टेटस बघणार आहे त्यासाठी मी Mobile Number ला क्लिक करणार आहे आणि मोबाइल क्र टाईप करणार आहे,जर तुमच्या कडे Registration Number असेल तर तुम्ही त्या वर क्लिक करायचे आहे.
नंतर त्याखालील captcha code नोंदवायाचा आहे ,आणि Get Data या ऑप्शन ला क्लिक करायचं आहे 
 



ईथ आपण पाहू शकतो आपली संपुर्ण माहिती जी आहे ती येथे दर्शवण्यात आली आहे ज्यामधे शेतकरीचे नाव,राज्य,जिल्हा गाव,  registration number , त्याची तारीख ,आधार ई kyc स्टेटस payment mode, तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का,ई माहिती येथे दिसेल.





खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हांला प्रिंट (Print) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा सेव करु शकता जे की तुम्हाला खालील प्रकारे करता येईल 





तर प्रिंट वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला 👆 असा पर्याय दिसेल जर तुम्हांला प्रिंट काढायची असेल तर प्रिंटर निवडा आणी त्यावर क्लिक करुन प्रिंट आऊट काढा अथवा 👇 खालील प्रमाणे Save as PDF ला क्लिक करा.





Save या पर्याय ला क्लिक करा 👆



ज्या नावाने फ़ाईल सेव करायची असेल ते नाव File name मध्ये टाईप करा 

 


फ़ाईल सेव होण्यापुर्वी अशा प्रकारे माहिती दिसेल.


ज्या ठिकाणी तुम्ही फ़ाईल सेव केली असेल तुम्ही ती केव्हांही पाहू शकता किंवा प्रिंट काढू शकता 


 माहिती आवडली असल्यास तुमच्या what's up ग्रुपमध्ये शेअर करा,ईतर शेतकरी बांधवांन पर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद 🙏