१) आपले सरकार सेवा केंद्राने पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी लिक वर क्लिक करा https:// cscservices.mahaonline.gov.in/ या लिंक वर जावे, यूजर आयडी व पासवड टाका आणि लॉगिन वर क्लिक करा
2) लॉगिन झाल्यावर डावी बाजू कडील मेनू मध्ये आधार प्रमाणीकरण या मेनुबार ला क्लिक करून नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान मदत या मेनू ला क्लिक करा
3) आपले सरकार सेवा केंद्र ला खालील स्क्रीन दर्शिवली जाणार
4) आपले सरकार सेवा केंद्र वापरकर्त्याने शेतकऱ्याने दिलेल्या विशिष्ट क्रमांक समाविष्ट करून सर्च बटणवर क्लिक करावे व त्या संबंधित दर्शिवलेली सर्व माहिती शेतकरी यांना दाखवावी व जर माहिती अचूक/ अमान्य असल्यास Grievance (२ ते ६ मधील पर्याय निवडून) या Select बटण वर क्लिक करून आधार प्रमाणीकरण ची प्रक्रिया सुरु करावी.
सर्व माहिती बरोबर असल्यास No Grievance या बटण वर क्लिक करून आधार प्रमाणीकरणची प्रक्रिया सुरु करावी.
५)आधार प्रमाणीकरण:-
• आधार प्रमाणीकरण स्थिती साठी सेल्फ डिक्लेरेशन (Consent) या चेकबॉक्स वर क्लिक करावे आधार eKYC या बटण वर क्लिक केल्यावर २ पर्याय दिसतील
५. १ ) पर्याय १: OTP (One Time Password)
५.२) पर्याय २ : बायोमेट्रिक
५.१ ) पर्याय १: OTP (One Time Password):-
५.१.१) OTP या बटण वर क्लिक केल्यावर Send OTP या बटण वर क्लिक केल्यावर आधार सलगींत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP प्राप्त झाल्यास Enter OTP या टेक्सट बॉक्स मध्ये OTP टाकून Verify OTP या बटण वर क्लिक करा..
५.१.२) नोंदणी पावती हे डाउनलोड करून ठेवा व नोंदणी पावती ची प्रत ची प्रिंट काढून संबंधित शेतकरी यांना द्यावे.
५.२) पर्याय २ : बायोमेट्रिक
५.२.१) आधार नोंदणी साठी दुसरा पर्याय " बायोमेट्रिक " द्वारे करण्याकरिता आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या सिस्टिम मध्ये बायोमेट्रिक यंत्र हे इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. इन्स्टॉल केलेले बायोमेट्रिक यंत्र Select Device मध्ये दर्शिवले जाईल. दर्शिलेला यंत्र सिलेक्ट करावे
५.२.२) दर्शिलेला यंत्र सिलेक्ट केल्यावर "Validate the UID" या बटण वर क्लिक करा. दर्शिलेला यंत्र वर बोटाचे ठसे ठेवल्या वर Capture Success असा मेसे दर्शिविला जाईल
५.२.३) नोंदणी पावती साठी प्रिंट बटण वर क्लिक करा व नोंदणी पावती ची प्रत ची प्रिंट काढून संबंधित शेतकरी यांना द्यावे.
माहिती आवडल्यास शेअर करा धन्यवाद









